Sunday, February 14, 2010

प्राची

(पहाटेच्या शांत वेळी सुचलेल्या काही ओळी..)


गर्द भीषण तिमिरातून
कळी प्राचीची उमलली
उजळल्या आशा जणू
पुनवेच्या क्षितिजापरी

धीर गंभीर तो रवी
आणि त्याची ती प्रभा
सृष्टीचे ते नवे रूप
आणि ती नवी शोभा


- मिहीर

1 comment:

Milind Gadre said...

सुरेख !